E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोटार अपघात; तिघांचा मृत्यू
Wrutuja pandharpure
01 Jun 2025
मुंबई
: गुजरातहून मुंबईच्या दिशेने येणार्या भरधाव मोटारीने मालमोटारीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये मोटारीमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे. तर जखमींमध्ये एका मुलाचा समावेश आहे.मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ही घटना शनिवारी घडली. अपघाताची माहिती मिळताच पालघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. ग्लोरिया वैलेस (वय ७३), क्लेटन वैलेस (वय ४३), फैबियोला वैलेस (वय ४५) अशी अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. जखमीमध्ये लहान मुलाचा समावेश आहे. जखमींवर मनोर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातातील जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.
Related
Articles
स्थलांतरितांवरील छापे थांबवावेत
13 Jun 2025
फ्लडलाइट्स आयपीएलमध्ये हॅक करण्यात आले होते...
17 Jun 2025
नीटच्या उत्तरपत्रिकेत गैरव्यवहार?
12 Jun 2025
निदर्शनांचे पेव २५ शहरांमध्ये ट्रम्प यांचा निषेध
12 Jun 2025
१ जुलैपासून आधार जोडणीशिवाय तात्काळ तिकीट नाही
12 Jun 2025
बाजाराला अर्थप्रवाहाने चालना

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक